गीता चिंतन – प्रबोधन मालिका

या प्रबोधन मालिकेचा विषय “श्री भगवद्‌गीता – चिंतन” असा आहे. श्रीमद भगवद्‌गीतेचा संदेश, अर्थ आणि वर्तमानकाळातील उपयुक्तता यांविषयीची चिंतनशिल्पे या मालिकेतून सर्वांसाठी उपलब्ध करीत आहोत.

https://www.youtube.com/channel/UCKYp3Hw46sBb1y7-adWUKSQ

Leave a comment